‘Rahul Gandhi कॅज्युअल नेता आणि बालक बुध्दी’; भाजपाने पुन्हा एकदा डिवचलं

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) कॅज्युअल नेता आणि बालक बुध्दी, असा खोचक टोला भाजपाने गांधींच्या नेतृत्वावर टीका करताना लगावला. राहुल गांधी(Rahul Gandhi) पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहेत. तसेच, जेव्हा गांधी परिवार रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवित होते, तेव्हा २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी(Rahul Gandhi) पार्टी करताना आढळल्याचेही भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सांगितले.(Rahul Gandhi)

68

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांच्या कृतींची तुलना अलीकडील कारवायांशी केली. या दहशतवादी हल्ल्यात देश शोकाकुल असताना ते पार्टी करताना दिसले होते, असेही भाजपाने म्हटले. पहलगाम हल्लानंतर केलेल्या कारवाईबाबत त्यांनी पाकिस्तानला अनुकूल असलेल्या कथनांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राहुल गांधी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य नाही. ते एकच गोष्ट नीट करू शकतात ते म्हणजे जर पाकिस्तानची कहाणी पाकिस्तानपेक्षा चांगली पुढे नेण्यास सक्षम कोणी असेल तर ते राहुल गांधी(Rahul Gandhi) आहेत, असा घणाघात भाजपाने केला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) एक सामान्य नेता आहेत. त्यांची बालिश मानसिकता अजूनही सुरू आहे, अशी घणाघाती टीका भाजपाने त्यांच्यावर केली. प्रवक्ता भंडारी म्हणाले, त्यांचे प्राधान्य पाकिस्तानशी लढणे, पाकिस्तानची बी टीम म्हणून प्रोत्साहन देणे म्हणून जयराम रमेश पक्षाचे प्रवक्ता उदित राज यांच्या वकतव्याला समर्थन देतात. तर दुसरीकडे, मित्रपक्षाचे नेते संजय राऊत ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न उपस्थित करतात, असेही ते यावेळी म्हणाले.(Rahul Gandhi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.