Atul Bhatkhalkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार

आमदार भातखळकर म्हणाले, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कमगिरी, राज्यात तसेच विशेष करून मुंबईमध्ये राबवण्यात आलेल्या विकासाच्या योजना, जगभरात भारतीय संस्कृतीचा वाजत असणारा डंका याचे विवरण आम्ही संपूर्ण विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन करणार असल्याचे ते म्हणाले.

120
Atul Bhatkhalkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार
Atul Bhatkhalkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या १० वर्षात देशात उभे केलेले काम, त्या अनुषंगाने मुंबईसह महाराष्ट्राचा झालेला विकास याची माहिती घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘घर घर चलो अभियान’च्या माध्यमातून करणार असल्याची माहिती भाजप (BJP) नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी दिली. (Atul Bhatkhalkar)

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात अशोकनगर, दामोदरवाडी येथून आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घर घर चलो अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कमगिरी, राज्यात तसेच विशेष करून मुंबईमध्ये राबवण्यात आलेल्या विकासाच्या योजना, जगभरात भारतीय संस्कृतीचा वाजत असणारा डंका याचे विवरण आम्ही संपूर्ण विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन करणार असल्याचे ते म्हणाले. (Atul Bhatkhalkar)

(हेही वाचा – Top 10 historical places in mumbai : पर्यटकांना आकर्षित करणारी मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे कोणती?)

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात पुढचा आठवडाभर हे अभियान राबवण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी, कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार आहेत. (Atul Bhatkhalkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.