Divyang Vikas Aghadi : भाजपा प्रदेश दिव्यांग विकास आघाडीची कार्यकारिणी घोषित

140
Lok Sabha Election 2024 : भाजपाची हॅटट्रीक की इंडिची मुसंडी?
Lok Sabha Election 2024 : भाजपाची हॅटट्रीक की इंडिची मुसंडी?

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीच्या (Divyang Vikas Aghadi ) कार्यकारिणीची घोषणा प्रदेश भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक जयसिंग चव्हाण यांनी केली. प्रदेश सहसंयोजकपदी हर्षल साने, डॉ. खुशी मोहमद अंसारी तसेच विशेष निमंत्रित म्हणून राजेंद्र पुरोहित व निमंत्रित म्हणून संजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

screenshot 2024 03 18 23 16 32 71 e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f7426465927409221534

 

screenshot 2024 03 18 23 16 43 44 e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f4223925769383346350

दिव्यांगांच्या २१ विविध प्रवर्गांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन विभागवार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी कार्य करणा-या व्यक्तिंचा समावेशही कार्यकारिणीत करण्यात आला आहे, असे चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा – Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.