• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28.2 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, June 19, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home सत्ताबाजार सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘एआय’चा वापर करणार; Amit Shah यांची माहिती
  • सत्ताबाजार

सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘एआय’चा वापर करणार; Amit Shah यांची माहिती

February 12, 2025
170
Facebook
Twitter
WhatsApp
Email

    सायबर गुन्हे (Cyber ​​crime) रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘AI’चा वापर करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ (Cyber ​​Security and Cyber ​​Crime) या विषयावरील संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. (Amit Shah)

    अमित शाह म्हणाले की, सायबर गुन्हे बनावट बँक खात्यांद्वारे (Fake bank account) केले जातात. यामुळे बेकायदेशीर कारवाया वाढतात. सरकार ‘एआय’च्या मदतीने अशा खात्यांवर कारवाई करेल, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी उचललेल्या पावलांची बैठकीत ही माहिती दिली. तसेच त्यांनी समितीला सांगितले की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय ४सी) शिफारशींनुसार ८०५ अॅप्स आणि ३ हजार २६६ संकेतस्थळांच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. यासोबतच, ३९९ बँका आणि वित्तीय मध्यस्थांसह सहा लाखांहून अधिक संशयास्पद डेटा सामायिक करण्यात आले आहेत. तसेच बनावट बँक खाते म्हणजे सायबर गुन्ह्यातून मिळवलेले पैसे हस्तांतरित करण्यासाठी गुन्हेगारांकडून वापरले जाणारे बैंक खाते; याशिवाय सरकार सायबर गुन्ह्यांबाबत लोकांना जागरूक करत आहे.

    (हेही वाचा – दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढविण्यास बंदी? Supreme Court ने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर )

    १९ लाखांहून अधिक बनावट बँक खाती

    १९ लाखांहून अधिक बनावट बँक (Bank) खाती आढळून आली आहेत. तसेच २ हजार ३८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार ब्लॉक करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सर्व बँकांशी समन्वय साधून, बनावट खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय वापरण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती शाह यांनी दिली. तसेच गृहमंत्र्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना १९३० या हेल्पलाईन क्रमांकाची जाहिरात करण्यास सांगितले आहे.

    हेही पाहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • AI
    • amit shah
    • bank
    • Cyber crime
    • Cyber ​​Crime Coordination Center of India
    • Cyber ​​Security and Cyber ​​Crime
    • Fake bank account
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleशिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीला गती; DCM Ajit Pawar यांनी घेतला आढावा
      Next articleस्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही
      Dhanraj Salvi

      Latest News

      • Asiatic Lions : गावात दररोज सिंह, बिबटे येतात; परिसरातील लोक कसं जीवन जगतात?, वाचा संपूर्ण बातमी June 19, 2025
      • जी – ७ बैठकीत PM Narendra Modi यांनी अमेरिकेला सुनावले; म्हणाले, पाकिस्तानसोबतचे युद्ध… June 19, 2025
      • BMC : भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खायला घालणाऱ्यांना रोखाल तर दाखल होईल गुन्हा; का ते वाचा June 19, 2025
      • मुनीर म्हणतात, Donald Trump यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसमधील लंचची इनसाइड स्टोरी June 19, 2025
      • Water Cut : कुर्ल्यासह पवई आणि विक्रोळीकरांनो रविवारीच भरुन ठेवा पाणी; कारण… June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Asiatic Lions : गावात दररोज सिंह, बिबटे येतात; परिसरातील लोक कसं जीवन जगतात?, वाचा संपूर्ण बातमी June 19, 2025
      • जी – ७ बैठकीत PM Narendra Modi यांनी अमेरिकेला सुनावले; म्हणाले, पाकिस्तानसोबतचे युद्ध… June 19, 2025
      • BMC : भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खायला घालणाऱ्यांना रोखाल तर दाखल होईल गुन्हा; का ते वाचा June 19, 2025
      • मुनीर म्हणतात, Donald Trump यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसमधील लंचची इनसाइड स्टोरी June 19, 2025
      • Water Cut : कुर्ल्यासह पवई आणि विक्रोळीकरांनो रविवारीच भरुन ठेवा पाणी; कारण… June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline