रशियाच्या SPIEF २०२५ मध्ये, २०० युनिट्सची एक प्रतीकात्मक BRICS नोटचे अनावरण केले असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात नोटेवर BRICS मधील सर्व सदस्य देशांचे राष्ट्रीय पक्षी आणि झेंडे आहेत, ज्यात भारतीय ध्वज असलेला मोर देखील समाविष्ट आहे. या नोटेला BRICS आर्थिक सहकार्याबद्दल सौम्य संदेश म्हणून पाहिले जाते, परंतु ही कायदेशीर नाही.
डॉलरला पर्याय म्हणून BRICS देशांनी ही नोट तयार केल्यावर जानेवारी २०२५ मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS च्या देशांना निर्वाणीचा इशारा दिला होता. जर BRICS अमेरिकन डॉलरची जागा घेण्यास पुढे आले तर BRICS च्या सदस्य देशांवर १०० टक्के कर आकारण्याचा इशारा दिला होता. दरम्यान याविषयी कुणीही पुष्टी करत नाही, पत्रकार नबीला जमाल यांनी त्यांच्या X वर या नोटेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. BRICS मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
At Russia’s SPIEF 2025, a symbolic 200-unit BRICS note was unveiled
It features birds and flags of all member nations, including a peacock with the Indian flag
The note is seen as soft messaging on #BRICS financial cooperation, but it’s not legal tender
Back in January 2025,… pic.twitter.com/66cuX43ius
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 18, 2025
Join Our WhatsApp Community