Shiv Sena Bhavan Banner : शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपाने उद्धव ठाकरे यांना डिवचले!

276
Shiv Sena Bhavan Banner : शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपाने उद्धव ठाकरे यांना डिवचले!
Shiv Sena Bhavan Banner : शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपाने उद्धव ठाकरे यांना डिवचले!

भाजप नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत (Shiv Sena Bhavan Banner) आहेत. या पार्श्वभुमीवर शिवसेना भवनासमोर बॅनर्स (Shiv Sena Bhavan Banner) लावून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. भाजपकडून सरळ शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावले आहेत. ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाला डिवचण्याचा पर्यत्न केले गेला आहे. (Shiv Sena Bhavan Banner)

‘मोदी ओरिजनल ब्रँड’

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर (Shiv Sena Bhavan Banner) नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा फोटो आहे. शिवसेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी केली आहे. त्यावर ‘मोदी ओरिजनल ब्रँड’ (Shiv Sena Bhavan Banner) असे लिहिले आहे. शिवसेना भवन परिसरात मोदींच्या बॅनरबाजीतून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले जात आहे. (Shiv Sena Bhavan Banner)

थेट शिवसेना भवनासमोर भाजपाचे बॅनर्स

दरम्यान, रोखठोकमधून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ‘मोदी ‘रामभक्त’ आहेत. त्यांनी रामाचे मंदिर उभे केले, पण रामायण-महाभारताचा विचार स्वीकारला नाही. सत्तेवरील व्यक्ती अध:पतित झाल्या, भ्रष्ट बनल्या. सज्जनांचा उपदेश त्यांच्या कानावरून जाऊ लागला म्हणजे आधी त्यांच्या साऱ्या कुलाचा, देशाचा नाश होतो व मग ते पदभ्रष्ट होतात आणि जगात त्यांची अपकीर्ती होते. भाजप व मोदी यांच्या बाबतीत तेच घडले आहे.’ असे सामनातून म्हटले होते. यावर आता बॅनरबाजी करत थेट शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावण्यात आले आहे. बॅनर्स लावुन उबाठा गटाला प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. (Shiv Sena Bhavan Banner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.