1 of 6

जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये (India Vs Pakistan War) २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त होत असून सरकारने या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना व्यक्त होत असून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. अशात युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. (India Vs Pakistan War)

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना ७ मे रोजी बुधवारी, मॉक ड्रिक करण्याचं सांगितलं आहे. या मॉक ड्रिलचा उद्देश असा आहे, की जर युद्ध किंवा अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्या देशातील नागरिकांना कशाप्रकारे वाचवता येईल. या मॉक ड्रिलमध्ये लोकांना जागरुक केलं जाईल. (India Vs Pakistan War)

ही रणनीती प्रामुख्याने 20व्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान (1939-1945) प्रचलित होती. (India Vs Pakistan War)

ब्लॅकआउटमध्ये घरे, कारखाने, दुकाने आणि वाहनांच्या प्रकाश कमी केले जाते, ज्यामध्ये घराच्या खिडक्या झाकणे आणि रस्त्यावरील दिवे बंद केले जातात. (India Vs Pakistan War)

युद्ध घोषित होण्यापूर्वी 1 सप्टेंबर 1939 रोजी ब्रिटनमध्ये ब्लॅकआउट नियम लागू करण्यात आले. रात्रीच्या वेळी प्रकाश बाहेर पडू नये म्हणून सर्व खिडक्या आणि दरवाजे जाड पडदे, पुठ्ठा किंवा काळ्या रंगाने झाकणे बंधनकारक होते. (India Vs Pakistan War)