गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करत सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईत प्रामुख्याने लालबाग परळ भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मुंबईतील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकांना सुरूवात झाली आहे पाहूया याची काही क्षणचित्रे…


