या चर्चेसंवादादरम्यान, दोन्ही ॲडमिरल्सनी प्रादेशिक स्थैर्य वाढवण्याचे मार्ग आणि पध्दती यावर चर्चा केली, कारण समुद्रमार्गे जगभरात होणाऱ्या व्यापाराचा मोठा हिस्सा इंडो-पॅसिफिक प्रदेशातून होतो. त्यांनी दोन्ही नौदलांमधील वाढत्या सहकार्याला बळकटी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पध्दतींचाही अंदाज घेतला.त्यानंतर, ऍडमिरल रेने तास यांनी, रॉयल नेदरलँड नेव्हीच्या चमूसह, आयएनएस कोचीला भेट दिली. फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर कमोडोर आदित्य हारा आणि आयएनएस कोचीचे कमांडिंग ऑफिसरJoin Our WhatsApp Community
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more