happy mothers day quotes in marathi : मातृदिनाच्या शुभेच्छा द्या आता आपल्या माय मराठीत!

20
happy mothers day quotes in marathi : मातृदिनाच्या शुभेच्छा द्या आता आपल्या माय मराठीत!

मातृदिन हा सर्व मातांच्या अतुलनीय प्रेम, ज्ञान आणि त्यागाचा उत्सव साजरा करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या प्रिय आई, आजी, सासू किंवा आईसमान व्यक्तींसोबत शेअर करण्यासाठी मराठी भाषेत मदर्स डेच्या शुभेच्छा देणारे कोट्स आणले आहेत. (happy mothers day quotes in marathi)

हे प्रत्येक कोट तुमच्या आईचा दिवस जास्तीत जास्त खास करण्यासाठी लिहिले गेले आहेत. मातृत्वाचा शुद्ध आनंद साजरा करण्यासाठी आपल्या आईला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. (happy mothers day quotes in marathi)

(हेही वाचा – Reserve Bank Gold Stock : रिझर्व्ह बँकेनं खरेदी केलं ५७.५ टन सोनं; मध्यवर्ती बँक इतकं सोने खरेदी का करत आहे?)

मराठीत मदर्स डेसाठी शुभेच्छा कोट्स
  • जगाच्या पाठीवर सगळं काही मिळेल…
    पण आईच्या मायेचा स्वर्ग शोधूनही सापडणार नाही!
    मातृदिनाच्या शुभेच्छा आई💐
  • या जगात सर्वकाही बदललं तरी, आईचं आपल्या मुलांवर असलेलं प्रेम कधीच बदलत नाही!
    आई, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा🤗
  • ज्या शब्दाविना ज्ञान पूर्ण नाही, आणि
    ज्या व्यक्तीमुळे हे जग पूर्ण नाही, ती म्हणजे आई!
    लव्ह यू आई❤
  • जिच्या सान्निध्यात असताना कसलंही दुःख जाणवत नाही..
    ते सुंदर जग म्हणजे माझी आई..!!
    मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई🤗
  • आई हे जगातलं असं एकमेव विद्यापीठ आहे, जिथे ममतेची आणि संस्कारांची शिदोरी मोफत मिळते..
    मातृदिनाच्या शुभेच्छा आई🤗
  • ठेच लागता माझ्या पायी,
    वेदना होते तुझ्या हृदयी…
    तेहतीस कोटी देवांपेक्षा, श्रेष्ठ आहे माझी आई…
    आई, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐🤗
  • व्यापता न येणारं अस्तित्व..
    आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व..!!
    मातृदिनाच्या शुभेच्छा आई🍫🥳
  • आई तू आहेस म्हणून मी आहे..

माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे..

माझ्या यशाची चमक जेव्हा मी तुझ्या डोळ्यांत पाहतो,

तेव्हा माझ्या मनात फक्त आनंदाचा झरा वाहतो…

मातृदिनाच्या खूप शुभेच्छा आई🤗❤

  • आई हे फक्त एक नाव नसतं…

तर घरातल्या घरात एक गाव असतं..!!

हॅप्पी मदर्स डे आई🍫💐🤗

  • मृत्यू कोणत्या मार्गाने येईल ते सांगता येत नाही…
    पण जन्माला येण्यासाठी एकच ईश्वरी मार्ग असतो तो म्हणजे आई..!!

मातृदिनाच्या शुभेच्छा आई🤗 (happy mothers day quotes in marathi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.