Ranjit Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यभर फक्त देशहीताचेच विचार मांडले. त्यांच्या हयातीत त्यांची कायमच अवहेलना झाली. आजही त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोच आहे, परंतु आज त्यांच्या विचारांचे महत्त्व लोकांना पटायला लागलं आहे. यामुळे सावरकरांनी जे म्हटलं होतं की जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा हे आज खरं होतं आहे असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (swatantryaveer savarkar rashtriya smarak) कार्याध्यक्ष आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी मांडले आहे. ही मुलाखत जेष्ठ विधीज्ञ संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांनी घेतली आहे. (Ranjit Savarkar)
Join Our WhatsApp Community
