Devendra Fadnavis : राज्यात मराठी भाषा (Marathi language) सक्तीची आहे. हिंदी (Hindi) भाषेची सक्ती नाही. हिंदीचे कुठेही अतिक्रमण नाही. त्यात आता हिंदी भाषेला (Language Controversy) इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार आहे. पण आपण इंग्रजी भाषेचे गोडवे गातो. भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध करतो, याचे मला आश्चर्य वाटते. इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते, याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. (Devendra Fadnavis)
Join Our WhatsApp Community