Iran Israel America War : इराण – इस्त्राइल आणि अमेरिका युध्दात रोज नवे नवे ट्वीस्ट येत आहेत, इराणवर एवढे हल्ले होऊनसुध्दा इराण अजूनही शरण येत नाही आणि तो अमेरिकेला रोज आव्हान देतोय. इराणला (Iran) ही हिंमत येतेय कुठून, त्यांना कोण मदत करत आहे, आता युध्दात पुढे काय होणार या सर्वच प्रश्नांचे विश्लेषण करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने (Chandrashekhar Nene) यांचा व्हिडिओ. टीप : या व्हिडिओत मान्यवरांनी मांडलेले विचार, मते वैयक्तिक आहेत, या मतांशी हिंदुस्थान पोस्ट (Hindusthan Post) सहमत असेलच असे नाही. (Iran Israel America War)
Join Our WhatsApp Community
