Manipur: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात एके 56 रायफल, सिंगल बॅरल बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त

149
Manipur: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात एके 56 रायफल, सिंगल बॅरल बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त
Manipur: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात एके 56 रायफल, सिंगल बॅरल बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त

मणिपूरच्या (Manipur) नोनी जिल्ह्यातील कौबुरु रिज भागात पोलिसांनी शनिवारी, डिसेंबर रायफल्स आणि AK ५६ रायफल्स , एक बॅरल बंदूक आणि मोठ्या प्रमाणात इतर शस्त्रास्रांसह दारूगोळा पोलिसांनी जप्त केला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एके ५६ रायफल, एक बॅरल बंदूक, दारूगोळा, सहा ग्रेनेड आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी आसाम रायफल्सने बीएसएफ, भारतीय राखीव बटालियन आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चुरा चंदपूर जिल्ह्यातील डी हाओलेंजंग गावातून शस्त्रे जप्त केली होती.

(हेही वाचा – Sunil kedar: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता)

उत्तर इराकमध्ये कुर्द अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शनिवारी आणखी सहा तुर्की सैनिक मारले गेले, एका दिवसानंतर सहा सैनिकांनी आपला जीव गमावला. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी तुर्कीच्या तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शनिवारी झालेल्या गोळीबारात ६ सैनिक ठार झाले, १३ दहशतवादी ठार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी ठार झालेल्या ६ तुर्की सैनिकांव्यतिरिक्त ४ दहशतवादीही ठार झाल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.