Iran-Israel War : इस्त्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांचं ठरलं; म्हणाले, ‘खोमेनींना थेट लक्ष्य केल्याने…’

Iran-Israel War : मागील पाच दिवसांपासून इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)त दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला.

61

Iran-Israel War : मागील पाच दिवसांपासून इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)त दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणची राजधानी तेहरान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश जारी केले आहेत. ते पुढे म्हणाले, या संघर्षादरम्यान इस्त्रायला आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेकरिता कुठल्याही थराला जाईल.(Iran-Israel War)

(हेही वाचा Iran – Israel War मुळे अखेर इराणमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे; ‘या’ व्यक्तीने इस्राईल हल्ल्याचे समर्थन करत देशाचे नेतृत्व करण्याची दाखवली तयारी )

इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)च्या पार्श्वभूमीवर, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांना धडा शिकवण्याची भाषा केली. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान रिकामे करण्याचे आदेश जारी केल्याचे समोर आले आहे. संघर्षा(Iran-Israel War)च्या परिस्थितीत नागरिकांना पळून जाण्याचा मार्ग सापडत नसल्याचेही पुढे आले आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत अशांतता वाढत असून दोन्ही देशांचे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा Israel Iran Conflict : इराणचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांचा खात्मा ?; इस्रायलचा मोठा दावा )

या संघर्षा(Iran-Israel War)दरम्यान अनेक लोक मारले गेले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. १२ जूनला रात्रीच्या सुमारास इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर आता सलग पाच दिवस दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यांत आतापर्यंत २२४ इराणी नागरिक ठार झाले असून १,४८१ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, इस्त्रायलमधील २४ जण मृत्युमुखी पडले असून ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांना थेट लक्ष्य – नेत्यानाहूंचे विधान

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांना लक्ष्य करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे. एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले, खोमेनींनी लक्ष्य केल्याने संघर्ष वाढणार नाही तर तो संपले, असे विधान त्यांनी केले. विशेष म्हणजे, इस्त्रायली सैन्याने याआधीच इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले आहे. तसेच, खोमेनींना लक्ष्य केल्याने हे युध्द(Iran-Israel War) संपेल व इराणचा अणु व बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मोहीम कायमची नष्ट करण्यात येईल, असाही दावा नेतान्याहू यांनी केला.(Iran-Israel War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.