Sharmishtha Panoli : बार कौन्सिलचा शर्मिष्ठाला पाठिंबा; तात्काळ सुटका आणि निष्पक्ष खटल्याची मागणी

Sharmishtha Panoli :    शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)च्या समर्थनार्थ आता बार कौन्सिल ऑफ इंडिया उभी राहिली आहे. ऑ रेशन सिंदूरनंतर भाष्य केलेल्या प्रकरणी शर्मिष्ठाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने पाठिंबा दिला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी आता याप्रकरणी भाष्य केले आहे. शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)च्या अटकेवर आता मनन मिश्रा यांनी तिला समर्थन दर्शविले आहे.(Sharmishtha Panoli)

86

(हेही वाचा Sharmishta Panoli विरोधात तक्रार करणारी संघटना पाकिस्तानची; श्रीराम स्वाभिमान परिषदेने फाडला बुरखा )

ज्येष्ठ वकील व राज्यसभा मनन मिश्रा म्हणाले, सोशल मीडियावरील व्हिडिओबद्दल तात्काळ माफी मागितल्यानंतरही अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेल्या शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli) यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बार कौन्सिलने तात्काळ सुटका आणि निष्पक्ष खटला चालविण्याची मागणी केली आहे.

भाजप खासदार कंगना राणौतचा बंगाल सरकारवर संताप

शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)च्या समर्थनार्थ भाजप खासदार कंगना राणौत यांनी तिच्या अटकेला चुकीचे म्हटले आहे. कायद्याचा वापर करून एखाद्याला त्रास देणे योग्य नसून शर्मिष्ठाने तिच्या अपशब्दाबद्दल माफी मागितली आहे आणि ती पोस्टदेखील डिलीट केली आहे, असे भाजपा खासदार कंगना रानौत म्हणाल्या. तसेच, कंगना राणौतने कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)ला केलेली अटक चुकीची असल्याचे सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला उत्तर कोरिया बनवू नका, अशी टीकादेखील यावेळी केली.(Sharmishtha Panoli)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.