IND Vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर; केएल राहूलकडे कर्णधार पद

107

29 मे ला 2022 च्या आयपीएलचा हंगाम संपणार आहे. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या दौ-यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. संघात केएल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विराट, रोहित सारखे दिग्गज विश्रांतीवर आहेत.

( हेही वाचा: SBI ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘हा’ मेसेज त्वरीत डिलीट करा; अन्यथा…)

भारतीय टी-20 संघ

केएल राहूल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्शल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.