Iran-Israel War : इराणवरील हवाई हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी संसदेत अजब तर्कट; अध्यक्ष म्हणाले…

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)नंतर उभय देशांना जगभरातून शातंतेचं आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही देशां(Iran-Israel War)कडून जोरदार प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. त्यातच आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या अध्यक्षांनी बेताल वक्तव्य केले आहे.

106

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षा(Iran-Israel War)नंतर उभय देशांना जगभरातून शातंतेचं आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही देशां(Iran-Israel War)कडून जोरदार प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. त्यातच आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या अध्यक्षांनी बेताल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही इस्त्रायलला मान्यता देत नाही, आमच्यासाठी ते एक दहशतवादी राष्ट्र आहे, असा अजब तर्कट त्यांनी लावला आहे.(Iran-Israel War)

(हेही वाचा Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन ! )

 

दरम्यान, पाकिस्तानी सरकारकडून इराण-इस्त्रायल संघर्षावर वक्तव्ये समोर येत असून इस्त्रायलला दूषणं लावण्यास पाकिस्तानने सुरूवात केली आहे. इस्रायलला मान्यता न देणारा पाकिस्तान आता इराण सरकार व नागरिकांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. तसेच, इस्त्रायल(Iran-Israel War)चे हवाई हल्ले इराणमधील संपूर्ण प्रदेश व त्यापलीकडे जाऊन शांतता, सुरक्षा व स्थिरतेसाठी मोठा धोका असल्याचे बेताल वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

(हेही वाचा इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर Donald Trump यांचा इराणला अल्टीमेटम, म्हणाले… )

तसेच, इस्रायली सुरक्षा दला(Iran-Israel War)चे लष्करी हल्ले इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सार्वभौमत्वाचे व प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करते. संयुक्त राष्ट्रांच्या सनद व आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे स्पष्टपणे उल्लंघन करत असून संयुक्त राष्ट्रांच्या सनदच्या कलम ५१ अंतर्गत इराणला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी एका निवेदनात म्हटले आहे.(Iran-Israel War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.