‘Reserve Bank of India’ २० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार

Reserve Bank of India कडून लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील २० रुपये मूल्याच्या नोटा जारी करणार आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरीसह महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील २० रुपये मूल्याच्यानोटा मध्यवर्ती बँके(Reserve Bank of India)कडून जारी करण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.(Reserve Bank of India)

58

(हेही वाचा Mumbai Airport : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ५.१ कोटीचे सोने जप्त, २ जणांना अटक )

दरम्यान, आरबीआयने याआधीच जारी केलेल्या २० रुपये मूल्याच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून व्यवहारात कायम राहणार असल्याचेही मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआय(Reserve Bank of India)च्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर नव्या गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीसह नवीन नोटा जारी करण्याची प्रक्रिया ही एक मानक प्रक्रिया मानली जाते. महत्त्वाचे म्हणजे विद्यमान चलनाच्या वापरण्यावर किंवा मूल्यावर त्याचा परिणाम होत नाही.(Reserve Bank of India)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.