अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचा अॅपल सीईओ टीम कुक यांना सल्ला; म्हणाले…

भारतात अॅपलचे उत्पादन करु नका, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना सल्ला दिला. ते म्हणाले, भारताकडून अमेरिकेला झीरो टॅरिफ संदर्भात प्रस्ताव देण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. त्यानंतर आता अमेरिकेकडून भारतात अॅपलचे कारखाने सुरू करू नका असे ट्रम्प यांनी सीईओ टीम कुक यांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे.

59

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान अमेरिकेने हस्तक्षेप करत आम्ही युध्दबंदीकरिता पुढाकार घेतल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ कार्डच्या खेळीनंतर अॅपलला सल्ला दिला आहे. यामुळे अमेरिकेची भारताबाबतची दुटप्पी भूमिका समोर आली आहे.

(हेही वाचा Pakistan चे तज्ज्ञ काढत आहेत त्यांच्याच देशाचे वाभाडे; भीक मागणारा देश S-400 कुठून खरेदी करणार? )

दरम्यान, भारताने आम्हाला असा करार दिला आहे जिथे आम्ही मुळात ते आमच्याकडून अक्षरशः कोणतेही टॅरिफ आकारण्यास तयार आहेत,” असे दोहा येथे पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते. ते पुढे म्हणाले, भारताने परस्पर आधारावर ‘नो किंवा शुन्य’ टॅरिफ कराराची ऑफर दिली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दावा केला की, भारताने अमेरिकेला परस्पर आधारावर जवळजवळ ‘नो-टॅरिफ’ कराराची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी असेही नमूद केले की त्यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन वाढवण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहित केले. तर देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला टीम कुक यांना दिला. Donald Trump

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.