Virat Kohli Retires : विराटच्या निवृत्तीनंतर इंटरनेटवर मिम्सचा पाऊस; नेटकऱ्यांना हवी विराटची १०० शतकं

Virat Kohli Retires : येत्या २ वर्षांत विराट कितीदा मैदानावर दिसणार याचा हिशोब लोकांनी घालायला सुरु केला.

44
Virat Kohli Retires : विराटच्या निवृत्तीनंतर इंटरनेटवर मिम्सचा पाऊस; नेटकऱ्यांना हवी विराटची १०० शतकं
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर जागतिक स्तरावर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांसाठी ही धक्काही होता. कोहलीवर चारही बाजूंनी शुभेच्छांचा पाऊस पडत आहे आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. जून २०२४ मध्ये विराट टी-२० प्रकारातून निवृत्त झाला आहे. त्यानंतर आता ३६ व्या वर्षी तो कसोटीतून बाहेर पडणार आहे. एकदिवसीय क्रिकेट तो खेळत राहणार असला तरी २०२७ पर्यंत भारतीय क्रिकेटचा कार्यक्रम पाहता विराट आपल्याला फारसा मैदानावर दिसणार नाही. (Virat Kohli Retires)

एकूणच विराटची आतापर्यंतची कारकीर्द, अधुरे राहिलेले काही विक्रम आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा यावरून नेटकऱ्यांनी मिम्स तयार केली आहेत. त्यातील काही निवडक इथे पाहूया, (Virat Kohli Retires)

(हेही वाचा – Gautam Gambhir the King : इंग्लंडचा कसोटी दौरा ही खरी गौतम गंभीरची परीक्षा?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.