भारतात जागोजागी मुस्लिमबहुल भागात पाकिस्तानच्या झेंड्याप्रमाणे ‘चाँद-तारा’ असलेला हिरवा झेंडा फडकावला जातो. भारतात मुसलमान बिनदिक्कतपणे इस्लामचे (Isam) प्रतीक म्हणून जो झेंडा फडकावत असतात, त्या झेंड्यावरील ‘चाँद-तारा’चे खरेतर इस्लामशी काडीचा संबंध नाही, हे खुद्द इस्लामी (Isam) विचारवंताने सांगितले आहे. त्यामुळे हा झेंडा भारताचे तुकडे करून धर्माचा नावाखाली मुसलमानांचे वेगळे राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती केली आणि त्याचा झेंडा चाँद-तारा’ चे चित्र असलेला केला. त्यामुळे हा झेंडा इस्लामच नाहीच तो पाकिस्तानचाच आहे आणि तो भारतात फडकवणे हा देशद्रोहच आहे.
(हा व्हिडिओ HUDA TV च्या यू ट्यूब चॅनलवरुन घेतला आहे.)
सोशल मीडियामध्ये एका इस्लामी (Isam) विचारवंताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हुडा टीव्ही या वाहिनीवर शेख असीम एल हकीम या इस्लामी विचारवंताचा हा व्हिडीओ आहे. त्यात ते म्हणतात की, ‘चाँद-तारा’ हे इस्लामचे (Isam) प्रतीक दर्शवले जाते, त्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही. त्याचा इस्लामशी काडीचा संबंध नाही. ख्रिस्ती लोकांसाठी क्रॉस हे त्यांच्या धर्माचे प्रतीक आहे, म्हणून काही मुसलमानांनी इस्लामसाठी (Isam) ‘चाँद-तारा’ हे प्रतीक बनवले. त्यामुळे ‘चाँद-तारा’ याचा इस्लामशी संबंध जोडणे, त्याचा झेंडा फडकवणे याचा इस्लामशी काहीही संबंध नाही’, असे शेख असीम एल हकीम म्हणाले.
यावरून ‘चाँद-तारा’ असलेला झेंडा फक्त पाकिस्तानचा आहे, ज्याची निर्मिती जिनाने केली आहे. जिनाने ‘चाँद-तारा’ असलेला झेंडा पाकिस्तानसाठी बनवला आहे. जो इस्लामचा (Isam) झेंडा असल्याचे सांगत भारतातील मुसलमान जागोजागी असा झेंडा फडकावत आहेत. वास्तवात या झेंड्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही, त्यामुळे असा झेंडा भारतात फडकवणे म्हणजे पाकिस्तानचा झेंडा फडकावणे हा देशद्रोहच आहे.
Join Our WhatsApp Community