• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, May 8, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home क्राईम पोस्ट Mumbai Crime : पॅरोलवर बाहेर आलेल्या सतीश कालियाचे कारनामे; आमदार असलेले स्टिकर...
  • क्राईम पोस्ट

Mumbai Crime : पॅरोलवर बाहेर आलेल्या सतीश कालियाचे कारनामे; आमदार असलेले स्टिकर लावून…

October 6, 2023
301
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Mumbai Crime : पॅरोलवर बाहेर आलेल्या सतीश कालियाचे कारनामे; आमदार असलेले स्टिकर लाऊन...
    Mumbai Crime : पॅरोलवर बाहेर आलेल्या सतीश कालियाचे कारनामे; आमदार असलेले स्टिकर लाऊन...

    विधानसभा सदस्य तसेच आमदाराच्या स्टिकरचा गुन्हेगाराकडून गैरवापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथे उघडकीस आला आहे. निर्मल नगर पोलिसांनी एका कुख्यात सराईत गुन्हेगाराला त्याच्या मोटारीसह ताब्यात घेऊन त्याला नोटीस देण्यात आली आहे. त्याच्या मोटारीवर विधानसभा आणि आमदाराचे स्टिकर लावण्यात आले होते तसेच मोटारीच्या काचांना काळ्या फिल्म लावण्यात आल्या होत्या. ताब्यात घेण्यात आलेला सराईत गुन्हेगार हा छोटा राजन टोळीचा शार्प शूटर सतीश कालिया याचा जोडीदार आहे. (Mumbai Crime)

    २५ सप्टेंबर रोजी पॅरोलवर बाहेर आलेला शार्प शूटर सतीश कालिया याने शहरात फिरण्यासाठी विधानसभा सदस्य आणि आमदार असलेल्या या मोटारीचा वापर करीत होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सतीश कालियाला पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाली असून कालिया हा सध्या संचित रजेवर (पॅरोल) तुरुंगातून बाहेर आला आहे. निर्मल नगर पोलिसांना ही मोटार कालियाचा सहकारी अकंदप्रताप सिंग उर्फ चंदन (३६) याच्या नावावर आहे. ही मोटार एका ठिकाणी रस्त्यावर उभी करण्यात आली होती. (Mumbai Crime)

    (हेही वाचा – Paralysis 0f Schoolgirls : धक्कादायक ! 90 शाळकरी मुली एकाच वेळी लुळ्या झाल्या; सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल)

    गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आल्यामुळे ही मोटार ताब्यात घेऊन अकंदप्रताप सिंग उर्फ चंदन याच्या विरुद्ध भा. द. वि. कलम १७१,१०० (२) सह १७७ मोटर वाहन नियम १९८९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सिंग उर्फ चंदन याला सीआरपीसी ४१ अन्वये नोटीस देण्यात आली आहे. सिंग यांच्या विरुद्ध मुंबईत अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून तो २०१३ मध्ये खार येथील शारदा बार येथे प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी गोळ्या घालून ठार मारलेल्या विजय पुजारी उर्फ ​​बट्टाच्या प्रकरणातही तो साक्षीदार आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की, सिंग बेकायदेशीर कामांसाठी विधानसभा सदस्य आणि आमदाराचे स्टिकर असणारी मोटार वापरत होता. (Mumbai Crime)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • government stickers
    • Illegal activities
    • mla logo
    • Mumbai
    • mumbai police
    • Parole
    • Satish Kaliya
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleShrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचा पलटवार
      Next articleDadar : दादरमधील अनधिकृत प्राणिसंग्रहालयात चाललंय काय? जलतरण तलावात अजगर, मगरीनंतर सावरकर स्मारकात धामण 
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Best Bus च्या भाडेवाढीला महापालिकेची मंजूरी; शुक्रवारपासून होणार अंमलबजावणी May 8, 2025
      • India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले May 8, 2025
      • Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी rauf asghar याचा खात्मा May 8, 2025
      • प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास May 8, 2025
      • मुंबईतील नालेसफाईचे काम बेभरवशाचे; पालकमंत्री Ashish Shelar यांचे प्रशासनावर ताशेरे May 8, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Best Bus च्या भाडेवाढीला महापालिकेची मंजूरी; शुक्रवारपासून होणार अंमलबजावणी May 8, 2025
      • India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले May 8, 2025
      • Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी rauf asghar याचा खात्मा May 8, 2025
      • प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास May 8, 2025
      • मुंबईतील नालेसफाईचे काम बेभरवशाचे; पालकमंत्री Ashish Shelar यांचे प्रशासनावर ताशेरे May 8, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline