अक्रोडसोबत चिया सीड्स खाल्ल्याने काय लाभ होतो ?
अक्रोड आणि चिया सीड्समधील पोषकतत्वं शरीराला मजबूत बनवतात
यात ओमेगा -३ फॅटी एसिड, प्रोटीन, फायबर, आणि एंटीऑक्सीडंट तत्वं असतात
अक्रोड व चिया सीड्सने पचन यंत्रणा मजबूत होते. गॅस, एसिडीटी आणि अपचन दूर होते
हाडांना मजबूत करायचे असेल तर चिया सीड्स आणि अक्रोडचे सेवन करणे उत्तम
तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही चिया सीड्स आणि अक्रोड सेवन करा
तुमचा मेंदू तल्लख करायचा असेल तर चिया सीड्स आणि अक्रोड महत्वाचे असतात
डायबिटीसच्या रुग्णांसाठी अक्रोड आणि चिया सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो
अक्रोड आणि चिया सीड्स हार्टसाठी चांगले असते. यात फायबर व ओमेगा ३ फॅटी एसिड असते