ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ते लोकसभेचे उमेदवार; उज्ज्वल निकम

राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपाने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंत हाताळलेले महत्त्वाचे खटले

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला

गुलशन कुमार मर्डर केस

खैरलांजी हत्याकांड

अंजनाबाई गावित हत्याकांड v

पोलीस कर्मचारी सुनिल मोरे बलात्कार प्रकरण

2008 मुंबई हल्ला

शक्ती मिल बलात्कार केस

प्रमोद महाजन हत्या

कोपर्डी बलात्कार आणि हत्या