Black Section Separator

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं बाईक रॅली

Black Section Separator

'ठाणे एनफिल्ड क्लब' यांचे बाईक रॅलीकरिता सहकार्य 

Black Section Separator

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह तसेच 'हिंदुस्थान पोस्ट'चे संपादक स्वप्निल सावरकर उपस्थित होते.

Black Section Separator

ठाणे कारागृहातील क्रांती स्तंभाजवळ राष्ट्रगीत गायनानंतर बाईक रॅलीची सुरुवात 

Black Section Separator

या रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असलेला रथ अग्रभागी होता.

Black Section Separator

बाईक रॅलीचे नेतृत्त्व 'ठाणे एनफिल्ड क्लब'च्या योगिता कारखानिस यांनी केले.