Black Section Separator

रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचे दुष्परिणाम

Black Section Separator

जवळपास सर्वांनाच आईस्क्रीम आवडते

Black Section Separator

पण रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी घातक आहे

Black Section Separator

आयुर्वेदानुसार गरम जेवण केल्यानंतर थंड पदार्थ खाऊ नये

Black Section Separator

आईस्क्रीममध्ये साखर आणि भरपूर कॅलरीज असतात जे खाल्ल्याने रात्रीची झोप प्रभावित होऊ शकते.

Black Section Separator

दातांमध्ये कॅविटीची समस्या जाणवू शकते

Black Section Separator

रात्री आईस्क्रीम खाल्ल्यास कफ होऊ शकतो

Black Section Separator

वजन वाढण्याची शक्यता

Black Section Separator

वरील सर्व बाबी हिंदुस्थान पोस्ट केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहे