Cream Section Separator

देवगड किल्ला, रत्नागिरी येथील श्री गणेश मंदिर

Cream Section Separator

मंदिर नवीन वाटत असले तरी मंदिरातील मूर्ती ही जुनीच आहे.

Cream Section Separator

काळ्या दगडात कोरलेली मूर्ती, मूर्तीवर अलंकारण, बारीक-बारीक काम उठून दिसते. 

Cream Section Separator

मुकुट, हातातील दागिने, फुल  व त्यावरील कोरीव काम सहज लक्षात येते.

Cream Section Separator

प्रवेशद्वाराच्या बाजूला व मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूने फारच सुरेख अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत.