अभिनेता रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात

Plus

मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा पडला पार

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Plus

कुटुंबीय आणि मित्र-मंडळी उपस्थित 

Plus

मुंबईत ग्रँड रिसेप्शन सोहळा संपन्न

Plus

रणदीप त्याच्या आगामी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे.

Plus