पंतप्रधान मोदींची 'तेजस' भरारी

Green Round Banner

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात

Green Round Banner

मोदींनी बेंगळुरूमध्ये तेजस लढाऊ विमानाचे उड्डाण केले

Green Round Banner

पीएम मोदी बेंगळुरूच्या येलाहंका एअरबेसवर पोहोचले होते.

Green Round Banner

'तेजस' जेट हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेले आहे.

Green Round Banner

'हा अनुभव अविश्वसनीय आणि समृद्ध करणारा होता' असं मोदी म्हणाले

Green Round Banner

आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल माझ्यामध्ये अभिमान आणि आशावादाची भावना निर्माण झाली असं ते  म्हणाले