आता युपीआय पेमेंट होणार अधिक सोपे

Green Round Banner

लवकरच नवीन फिचर लाँच होणार 

Green Round Banner

या फिचरला 'टॅप अँड पे' असे नाव 

Green Round Banner

३१ जानेवारी २०२४ पर्यंत हे फीचर लाँच 

Green Round Banner

छोट्या पेमेंटसाठी अॅप किंवा पासवर्ड टाकण्याची गरज नाही 

Green Round Banner

केवळ स्कॅनरसमोर मोबाईल ठेऊन पेमेंट करता येणार

Green Round Banner

सध्या काही निवडक युजर्सना मिळणार ही सुविधा

Green Round Banner

मोबाइलमध्ये नियर फिल्टर कम्युनिकेशन असणं गरजेचं

Green Round Banner

पेमेंट मर्यादा ५०० रुपये