सी आर पाटील   नवसारीमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे सी आर पाटील ६.८९ लाख मतांनी निवडून आले होते.

सुभाष बहेरिया भीलवाड़ामधून निवडणूक लढवलेले भाजपाचे सुभाष बहेरिया ६.१२ लाख मतांनी निवडून आले होते.

अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे अमित शाह ५.५७ लाख मतांनी निवडून आले होते.

नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे नरेंद्र मोदी ४.७९ लाख मतांनी निवडून आले होते.

दर्शना जर्दोश सुरतमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे दर्शना जर्दोश ५.४८ लाख मतांनी निवडून आल्या होत्या.

रंजनबेन भट वडोदरामधून निवडणूक लढवलेले भाजपाचे रंजनबेन भट ५.८९ लाख मतांनी निवडून आल्या होत्या.

प्रवेश वर्मा पश्चिम दिल्लीमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे प्रवेश वर्मा ५.७८ लाख मतांनी निवडून आले होते.

हंस राज हंस उत्तर पश्चिम दिल्लीमधून निवडणूक लढवलेले भाजपाचे हंस राज हंस ५.५३ लाख मतांनी निवडून आले होते. 

किशन कपूर कांग्रामधून निवडणूक लढवलेले भाजपाचे किशन कपूर ४.७७ लाख मतांनी निवडून आले होते.

राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवलेले काँग्रेसचे राहुल गांधी ४.३१ लाख मतांनी निवडून आले होते