लालकृष्ण आडवाणी : स्वयंसेवक ते भारतरत्न

१९४२ : स्वयंसेवक म्हणून आर. एस. एस. मध्ये प्रवेश

१९५७ : अटलबिहारी वाजपेयी यांना मदत करण्यासाठी दिल्लीला स्थलांतरित

जून १९७५ : आणीबाणीच्या काळात बंगळुरू येथे अटक

१९८० - ८६ : भाजपचे सरचिटणीस

मे १९८६ : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

१९९० : सोमनाथ ते अयोध्या  राम रथयात्रा सुरू  

१९९७ : स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी स्वर्ण जयंती रथयात्रेचे आयोजन

ऑक्टोबर १९९९ - मे २००४ : गृहमंत्री

जून २००२-मे २००४ : उप-पंतप्रधान  

स्वातंत्र्यानंतर राजकारणाला हिंदुत्वाची दिशा देणारा नेता

भारतरत्न पुरस्कार जाहीर