वजन कमी करण्यासाठी कोणत्या फळभाज्या खाल?

आहारतज्ज्ञ सांगतात, - भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतो.

 - म्हणून आहारामध्ये याचा समावेश करावा. 

- यामध्ये पोषण तत्त्व आणि कॅलरीचे प्रमाण समान असते.

हिवाळ्यात कोणत्या भाज्या खाल ?

शरीरातील रक्त वाढवण्यास व वजन कमी करण्यास उपयुक्त

आजारांना कमी करते व वजन कमी करण्यास उपयुक्त

शरीरातील चरबीबरोबरच वजन कमी करण्यास व प्रकृती सुधारण्यास मदत होते.

मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पालेभाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून कोमट पाण्यात मीठ टाकून उकळवा.