जगातील आठवे आश्चर्य अंकोरवाट मंदिर, कंबोडिया

जगातील सर्वांत मोठे धार्मिक स्थळ म्हणून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

अंकोरवाट हे मूलतः भगवान महाविष्णूचे जगप्रसिद्ध मंदिर

४०० एकरहून अधिक परिसरावर वसलेले प्राचीन हिंदु मंदिर

इसवीसन 1112 ते 1153 दरम्यान राजा सूर्यवर्मन यांनी उभारले

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश

सभोवती विस्तीर्ण खंदक; मूळ शिखराची ऊंची 64 मीटर 

इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील ८ वे आश्चर्य