Mulund Fire News: मुलुंडमध्ये इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अग्नीतांडव

या आगीत काय हानी झाली का? याची माहित अद्याप उपलब्ध झाली नाही. (Mulund Fire News)

46

मुंबईतील मुलुंडमध्ये धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीमध्ये रहिवासी अडकल्याची माहिती मिळत आहे. (Mulund Fire News)

हेही पाहा 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.