Jyoti Waghmare VS Praniti Shinde: ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; शिवसेना प्रवक्त्यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल

शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे प्रणिती शिंदेंवर टीकास्त्र (Jyoti Waghmare)

333

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावी अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या नवनियुक्त प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी टीकास्त्र सोडले आहे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, ही प्रवृत्ती आता त्यांनी करू नये, असा सल्ला ज्योती वाघमारे यांनी प्रणिती शिंदेंना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.