Jyoti Waghmare Vs Sanjay Raut: संजय राऊत महाविकास आघाडीची ‘बसंती’

301

डेथ वॉरंट काढलंय, शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेनेच्या नवनियुक्त प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

Jyoti Waghmare नक्की काय म्हणाल्या पहा –

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.