Maharashtra Forest Department : तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात किती वनविभाग आहेत?

91

महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम भागात वसलेले एक राज्य आहे. राज्यात विविध प्रकारचे जंगले (Maharashtra Forest Department) आढळतात. जसे- उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, पर्णपाती जंगले आणि झुडूप जंगले. राज्यातील जंगलक्षेत्र एकूण भुभागाच्या २२% आहे. माहाराष्ट्रात एकूण ११ वन विभाग आहेत, आणि प्रत्येक वनविभाग अनेक वनविभागामध्ये विभागला आहे. (Maharashtra Forest Department)

१. अमरावती वन विभाग
२. छत्रपती संभाजीनगर वन विभाग
३. चंद्रपूर वनविभाग
४. धुळे वनविभाग
५. गडचिरोली वनविभाग
६. कोल्हापूर वनविभाग
७. नागपूर वनविभाग
८. नाशिक वनविभाग
९. पुणे वनविभाग
१०. ठाणे वनविभाग
११. यवतमाळ वनविभाग

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.