Sexual Assault : वासनांध मुसलमान शिक्षकांकडून विद्यार्थींनीचा विनयभंग; लईक अहमदला आणि साहिल सिद्दीकीला अटक

142
Sexual Assault : वासनांध मुसलमान शिक्षकांकडून विद्यार्थींनीचा विनयभंग; लईक अहमदला आणि साहिल सिद्दीकीला अटक
Sexual Assault : वासनांध मुसलमान शिक्षकांकडून विद्यार्थींनीचा विनयभंग; लईक अहमदला आणि साहिल सिद्दीकीला अटक

राजस्थान आणि उत्तर प्रदेशात दोन घटनांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी अश्लील वर्तन (Sexual Assault) केल्याचे उघडकीस आले आहे. राजस्थानच्या टोंकमध्ये ५० वर्षीय शिक्षक लईक अहमद (Liek Ahmed) कुरैशी याने आपल्या विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवले. तर कानपूरमधील शिक्षक साहिल सिद्दीकी (Sahil Siddiqui) याने कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी अश्लील वर्तन केले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

राजस्थानमधील शाळेत अहमदचे विद्यार्थींनीसह अश्लील वर्तन

पहिले प्रकरण राजस्थानच्या टोंक येथील निवाई पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका सरकारी शाळेतील आहे. या शाळेत ५० वर्षीय लईक अहमद कुरैशी हा अध्यापक म्हणून १६ वर्षांपासून कार्यरत आहे. कुरैशी याच्यावर आरोप आहे की, दि. २७ सप्टेंबर रोजी लईक अहमद याने आपल्या मोबाईलवरून अल्पवयीन पीडित विद्यार्थीनीला अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच विद्यार्थीनीचा विनयभंग (Sexual Assault) केला. विद्यार्थींनीने घरी येऊन आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली.

त्यानंतर वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेचा जबाब घेत, शिक्षक लईक अहमद याला अटक केली. दरम्यान कुटुंबियांनी शिक्षकाला शाळेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी सुरु केली असून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

साहिल सिद्दीकी (Sahil Siddiqui) याने केला विद्यार्थीनीचा विनयभंग

राजस्थानसारखेच उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. काकादेव परिसरात असलेले ‘आय अॅण्ड आय कोचिंग सेंटर’मधील बायोलॉजीचे अध्यापक साहिल सिद्दीकीवर (Sahil Siddiqui) गंभीर आरोप केले आहेत. कोचिंग क्लासचे संचालक आशिष श्रीवास्तव यांनी दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दि. २६ सप्टेंबर रोजी त्यांना क्लासमध्ये एक पेन ड्रायव्ह मिळाला. त्यामध्ये साहिल सिद्दीकीचे १० मिनिटे विद्यार्थींनीसोबतचे अश्लील वर्तन (Sexual Assault) करतानाचे व्हिडिओ सापडले. या घटनेने विद्यार्थीनीचे आई-वडील यांना मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान हिंदू मुलींना साहिल फसवत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी साहिलला अटक केली असून कारवाई केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.