भारत शक्तीशाली राष्ट्र होण्यामागे RSS चा मोठा वाटा; पुलक सागर महाराजांकडून संघ कार्याचे कौतुक

208
भारत शक्तीशाली राष्ट्र होण्यामागे RSS चा मोठा वाटा; पुलक सागर महाराजांकडून संघ कार्याचे कौतुक
भारत शक्तीशाली राष्ट्र होण्यामागे RSS चा मोठा वाटा; पुलक सागर महाराजांकडून संघ कार्याचे कौतुक

“भारत शक्तीशाली राष्ट्र होण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांकडून (RSS)
देशशक्ती, सचोटी, शिस्त, चारित्र्य यासर्व गोष्टी शिकायला हवे. मुळात संघ कोणत्याही पक्षाच्या, धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. त्यामुळे संघ स्वयंसेवकांसाठी (RSS) ‘राष्ट्र प्रथम’ असते”, असे विधान पुलक सागर महाराज (Pulak Sagar Maharaj) यांनी केले आहे. उदयपुर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. (RSS)

( हेही वाचा : Baba Siddique Death : कशी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन बाजारपेठ? एसआरएमध्ये किती व्यावसायिक आहेत?

दरम्यान संघाच्या शताब्दीबाबत पुलक महाराज म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात संघाचे कार्य पोहचवणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शाखेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे गरजेचे आहे. अशावेळी भारताला शत्रूकडून धोका नसून भारताच्या आत राहून षडयंत्र रचणाऱ्यांकडून आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक त्यांचा हा हेतू सफल होऊ देणार नाही, असे ही पुलक महाराज म्हणाले. (RSS)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.