Dadar Fire : दादरमधील कीर्तिकर मार्केटजवळ पहाटे भीषण आग, जीवितहानी टळली

किर्तीकर मार्केटच्या दोन्ही व्यावसायिक ब्लॉकमध्ये ही आग लागली.

19
Dadar Fire : दादरमधील कीर्तिकर मार्केटजवळ सकाळी भीषण आग, जीवितहानी टळली
Dadar Fire : दादरमधील कीर्तिकर मार्केटजवळ सकाळी भीषण आग, जीवितहानी टळली

दादरमधील (Dadar Fire) कीर्तिकर मार्केटजवळील कबुतरखान्याला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4.40 च्या सुमारास आग विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. किर्तीकर मार्केटच्या दोन्ही व्यावसायिक ब्लॉकमध्ये ही आग लागली. BMC चे MFB, स्थानिक पोलीस, BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) आणि वॉर्ड कर्मचारी यांच्यासह अनेक एजन्सींनी आग विझवण्यासाठी आणि परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तिकर मार्केटमधील दोन व्यावसायिक ब्लॉकमध्ये ही आग लागली होती. महापालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही लेव्हल-1 आग असल्याचे घोषित करण्यात आले. BMC चे MFB, स्थानिक पोलीस, BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) आणि वॉर्ड स्टाफसह अनेक एजन्सींनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

(हेही वाचा – National Police Memorial Day: राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात अमित शाहांची उपस्थिती, हुतात्मा पोलिसांना वाहिली श्रद्धांजली ) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.