Bangladesh मध्ये विजयादशमीला २ हिंदू तरुणींची हत्या

164
Bangladesh मध्ये विजयादशमीला २ हिंदू तरुणींची हत्या
Bangladesh मध्ये विजयादशमीला २ हिंदू तरुणींची हत्या

देशभरात विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र याच विजयादशमीला बांगलादेशात (Bangladesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. बांगलादेशात (Bangladesh)विजयादशमीचा उत्सव साजरा करून घरी परतत असतांना दोन हिंदू तरुणींची निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत ‘इस्कॉन’ या संस्थेचे प्रवक्ते राधारमण दास यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे.

( हेही वाचा : IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी महेला जयवर्धनेची वापसी

राधारमण दास यांनी या पोस्टमध्ये दोघा हिंदू मुलांची छायाचित्रही पोस्ट केली आहेत. दास पुढे म्हणाले की, बांगलादेशातील (Bangladesh) काळजीवाहू सरकार हिंदूंच्या संघर्ष आणि विनवण्या यांच्याकडे कानाडोळा करत आहे. अशावेळी हिंदूंवर होणारे अत्याचार पाहता बांगलादेशातील हिंदूंची स्थितीची कल्पना येते. दरम्यान दोन हिंदू तरुणींची निर्घृण हत्या का करण्यात आली? यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.