Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ६.६१ टक्के मतदान

81
Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ६.६१ टक्के मतदान
Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ६.६१ टक्के मतदान

राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra VidhanSabha Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra VidhanSabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल; Amit Thackeray यांनी व्यक्त केला विश्वास)

मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती मिळते आहे. राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra VidhanSabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मतदार ताटकळले! कुठे EVM Machine बंद, तर कुठे तांत्रिक बिघाड ? जाणुन घ्या…)

अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के,रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे. (Maharashtra VidhanSabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.