Maharashtra Assembly Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात अंदाजे ०६.२५ टक्के मतदान!

62
Assembly Election 2024 : मतदानावेळी कुठे राडा तर कुठे पैशांवरून गोंधळ

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाला मुंबई (Mumbai) शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मतदार ताटकळले! कुठे EVM Machine बंद, तर कुठे तांत्रिक बिघाड ? जाणुन घ्या…)

सर्वाधिक माहीम विधानसभा मतदारसंघाची (Mahim Assembly Constituency) टक्केवारी दिसून येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :- (Maharashtra Assembly Election 2024)

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे) (Maharashtra Assembly Election 2024)
१७८धारावी – ०४.७१ टक्के
१७९ सायन-कोळीवाडा – ०६.५२ टक्के
१८० वडाळा – ०६.४४ टक्के
१८१ माहिम – ०८.१४ टक्के
१८२ वरळी – ०३.७८ टक्के
१८३ शिवडी – ०६.१२ टक्के
१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के
१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के
१८६ मुंबादेवी – ०६.३४ टक्के
१८७ कुलाबा – ०५.३५  टक्के

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.