Jitendra Awhad हिंदूविरोधी, नेटकऱ्यांनी काढली अक्कल

141
Jitendra Awhad हिंदूविरोधी, नेटकऱ्यांनी काढली अक्कल
Jitendra Awhad हिंदूविरोधी, नेटकऱ्यांनी काढली अक्कल

मुंब्राचे राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना नेटकऱ्यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर प्रचंड ट्रोल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची पूजा आणि आरती केली त्यावर आव्हाडांनी आक्षेप घेतला आणि एक पोस्ट केली. तर भाजपाकडून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह (PM Manmohan Singh) यांनी इफताऱ् पार्टी आजोजित केल्याचा मुद्दा काढत त्याला प्रत्युत्तर दिले. त्यावर आव्हाड म्हणतात, सिंह यांनी तत्कालीन सरन्यायाधीश यांची एकांतात भेट नाही घेतली तर सार्वजनिक कार्यक्रमात भेटले. त्यावर नेटकऱ्यांनी आव्हाड यांना हिंदूविरोधी ठरवत गणपतीची पूजा केली याबद्दल आव्हाड यांच्या पोटात दुखले का? असा सवाल उपस्थित करत जाब विचारला.

आव्हाडांची पोस्ट

“सध्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (PM Manmohan Singh) आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो वायरल होत आहेत. ते फोटो यासाठी वायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारक नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डॉ. मनमोहन सिंह (PM Manmohan Singh) हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात. त्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, सीताराम येच्युरी असे अनेक नेते आजूबाजूला दिसतात. म्हणजेच हा एक सार्वजनिक कार्यक्रम असावा; ज्यामध्ये देशातील प्रमुख नेते आणि व्यक्तींना बोलावले गेलेले असेल. ही एकांतात किंवा घरात झालेली भेट नसून एका प्रांगणात झालेली भेट, असेच या भेटीचे वर्णन करता येईल. तेव्हा झालेल्या चुकीचे असे लंगडं समर्थन करू नका.”

(हेही वाचा – उत्तर प्रदेशात Mohammad ची विकृती; ज्यूसमध्ये लघवी मिसळून ग्राहकांना द्यायचा)

म्हणजे तुमचा विरोध भेटीला नाही, गणेश पूजेला

त्यावर, “अच्छा म्हणजे तुमचा विरोध दोघांची भेटीला नाही तर गणेश पूजेला आहे,” असे स्पष्ट मत एका नेटकाऱ्याने व्यक्त केले. तर एकाने, “CJI यांचा personal life नाही का? त्यांनी कोणाला भेटावे कोणाला नाही, हा त्याचा अधिकार आहे. आणि हो ते तुमच्यासारखे नाही हिंदू विरोधी. व्होटसाठी काही पण करणार आणि तुम्ही मग ते भगवान रामाविरोधी बोलणे, शिवाजी महाराज यांना जनतेचा राजा न म्हणणे, त्या खेबड्याल्ला जनतेचा राजा बोलणे, हा हिंदू विरोध” अशा कडक शब्दात सुनावले.

इफ्तार सेक्युलर, गणपती दर्शन प्रतिगामी का रे?

“आव्हाड साहेब, सरन्यायाधीश मराठी आहेत. त्यांचा घरगुती गणपती असतो. आता तुम्ही म्हणता म्हणून सरन्यायाधीशांच्या घरात सार्वजनिक गणपती साजरा करूया. मुंब्र्याचा ताशा सुद्धा बोलवूया. म्हणजे अख्खा गाव दर्शनाला जायला मोकळा,” अशी एकाने खिल्ली उडवली. “इफ्तार पार्टी आहे रे बाटग्या, इफ्तार पार्टी सेक्युलर आणि गणपती दर्शन हे प्रतिगामी का रे फुरोघाम्यानो? देशद्रोही साले,” असे एकाने म्हटले.

(हेही वाचा – गँगस्टर Lawrence Bishnoiला मुंबईत आणण्याच्या हालचालीला वेग)

आव्हाडांची अक्कल काढली

“अरे अक्करमाश्या, मौन मोहन पंतप्रधान असले कार्यक्रम फक्त लांडयांसाठीच का आयोजित करत होते? हिंदूंच्या सणाला काय फेफर यायचं का? बाटगे आहात सगळे,” असेही एकाने सुनावले तर “तू सरन्यायाधीशांच्या वरचा आहेस का? साल्या ड्रग माफिया हाड हाड चा पालतू पंटर तू! तुला काय अक्कल आहे! भकास बिघाडी सत्ता असताना टोमणाबाई राज्याच्या मुख्य न्यायाधीशांना कशाला भेटली होती, ते आधी शोध, मग आपली नसलेली अक्कल पाजळ हां..” अशा शब्दात एकाने आव्हाडांची अक्कल काढली.

“म्हणजे मुक्याने केले तर योग्य मोदींनी केले तर चूक, च्यायला काय डोक्यात गाढवाचे शेण भरलेय का, माहिती नाही तुमच्या? मुक्या हा एक रोबोट होता, मोदींना स्वतःची अक्कल आहे. सार्वजनिक कार्यक्रमापेक्षा धार्मिक कार्यक्रम अधिक योग्य जागा होती भेटण्याला, तुमचा मुक्या इफ्टारला घालायचा ते चालते,” असा आक्षेप एकाने घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.