भाजपाच्या Ex MLA Sangeeta Thombre यांच्या गाडीवर हल्ला; ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी

126
भाजपाच्या Ex MLA Sangeeta Thombre यांच्या गाडीवर हल्ला; ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी
भाजपाच्या Ex MLA Sangeeta Thombre यांच्या गाडीवर हल्ला; ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी

केज विधानसभेच्या (Cage Assembly) भाजपाच्या (BJP) माजी आमदार प्रा. Sangeeta Thombre यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. संगीता ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दहिफळ वडगाव येथे गेल्यानंतर संगीता ठोंबरे (Ex MLA Sangeeta Thombre) सायंकाळी ऋषी गदळे घरी चहा-पाण्यासाठी जात असताना विजय गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. (Ex MLA Sangeeta Thombre)

(हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील ‘या’ बंदरासह १२ नवीन Industrial Smart Citie अंतर्गत २८,६०२ कोटी मंजूर)

माजी आमदार संगीता ठोंबरे जखमी 

केजमध्ये झालेल्या दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे संगिता ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.  (Ex MLA Sangeeta Thombre)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.