CM Eknath Shinde ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

83
CM Eknath Shinde 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज
  • प्रतिनिधी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उमेदवारी अर्ज २४ ऑक्टोबर २०२४ ऐवजी सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ रोजी भरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Paytm Can Add UPI Users : पेटीएमला नवीन युपीआय ग्राहक जोडण्याला परवानगी)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १४७ कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उमेदवारी अर्ज २४ ऑक्टोबर २०२४ रोजी भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्रातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज संबंधित विधानसभा क्षेत्रात भरावयाचे असल्याने २४ ऑक्टोबर २०२४ रोजीचा दिवस रद्द करण्यात आला असून, सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.