BJP च्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर; वाचा संपूर्ण यादी

741
BJP च्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर
BJP च्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल? (BJP candidate) याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात महायुतीच्या जागावाटप निश्चित झाल्याने भाजपाकडून (BJP) ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार मिळाली आहे. याव्यतिरिक्त कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, मलबार हिलमधून मगलप्रभात लोढा, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, ऐरोलीतून गणेश नाईक, पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांना उमेदवार मिळाली आहे. त्यात राजकीय वारसदारांचा ही यादीत समावेश आहे. यात अशोक चव्हाणांच्या सुकन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP)

विधानसभानिहाय भाजपच्या उमेदवारांची यादी

नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
कामठी – चंद्रशेखर कृष्णराव बावणकुळे
शहादा- राजेश पाडवी
नंदुरबार – विजयकुमार गावित
धुळे शहर – अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव – सुरेश भोले
चाळीसगांव – मंगेश चव्हाण
जामनेर – गिरीश महाजन
चिखली – श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुंटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामंगांव- प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – डॉ. पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय – रहांगडले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आरमोरी – कृष्ण गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वणी – संजीवरेड्डी बोडकुवार
राळेगाव – डॉ. अशोक उइके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – श्रीजया अशोक चव्हाण
नायगांव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डिकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर- नारायण कुचे
भोकरदन- संतोष रावसाहेब दानवे
फुलंबरी- अनुराधाताई अतुल चव्हाण
औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान (अजजा) – दिलीप मंगलू बोरसे
चंदवड- डॉ. राहुल दौलतराव अहेर
नाशिक पूर्व- राहुल उत्तमराव ढिकाले
नाशिक पश्चिम- सीमाताई हिरे
नालासोपारा- राजन नाईक
भिंवडी पश्चिम- महेश चौघुले
मुरबाड- किसन कथोरे
कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
डोंबिवली- रवींद्र चव्हाण
ठाणे- संजय केळकर
ऐरोली- गणेश नाईक
बेलापूर- मंदा म्हात्रे
दहिसर- मनीषा चौधरी
मुलुंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप- योगेश सागर
मालाड पश्चिम- विनोद शेलार
गोरेगाव- विद्या ठाकुर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम- राम कदम
वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
सायन कोलीवाडा- कॅप्टन आर. तमिल सेल्वन
वडाळा- कालिदास कोळंबकर
मलबार हिल- मगंल प्रभात लोढा
कुलाबा- राहुल नार्वेकर
पनवेल- प्रशांत ठाकूर
उरण- महेश बालदी
दौंड- राहुल कुल
चिंचवाड- शंकर जगताप
भोसरी- महेश लांडगे
शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड- चंद्रकांत दादा पाटील
पार्वती- माधुरी मिसाळ
शिर्डी- राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील
शेवगाव- मोनिका राजले
राहुरी- शिवाजीराव कार्डिले
श्रीगोंदा- प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड- राम शिंदे
कैज- नमिता मूंडदा
निलंगा- संभाजी निलंगेकर
औसा- अभिमन्यु पवार
तुळजापूर- राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
मान- जयकुमार भगवानराव गोरे
कराड दक्षिण- डॉ. अतुल भोसले
सातारा- छत्रपती शिवेंद्र राजे भोसले
कणकवली- नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
इचलकरंजी- राहुल अवाडे
मीरज- सुरज खाडे
सांगली- सुधीर गाडगीळ

( हेही वाचा : Madh Island Resort: मुंबईतील मढ बेटाविषयी तुम्हाला माहिती आहे का?)

 

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.