31 C
Mumbai
Sunday, October 13, 2024

क्षात्रतेज परत मिळवण्यासाठी Rifle Shooting Training महत्त्वाचे – रणजित सावरकर

खास प्रतिनिधी  गेलेलं क्षात्रतेज परत मिळवण्यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, क्रीडा संकुलात रायफल क्लब (प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) केले. (हेही...

Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024 : ‘रेकॉर्डसाठी नाही तर आत्मसंतुष्टीसाठी गिर्यारोहण’; चंद्रप्रभा ऐतवाल यांनी व्यक्त केल्या भावना

'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका'च्या वतीने देण्यात येणारे गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या 'शिखर सावरकर पुरस्कार २०२४' शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल यांना 'शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार - २०२४' (Shikhar Savarkar Jeevan Gaurav Award 2024) ने...

SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारा गिर्यारोहण क्षेत्रासाठीचा 'शिखर सावरकर पुरस्कार २०२४' दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी 'सिस्केप, रायगड(SEESCAP)' या संस्थेला 'शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४' (Shikhar Savarkar Award 2024) या पुरस्काराने सन्मानित करण्यात...

दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर

नोबेल पुरस्कार समितीने दि. १० ऑक्टोबर रोजी साहित्यातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize in Literature 2024) घोषणा केली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या साहित्यिक लेखिका 'हान कांग' (Han Kang) यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश...

dhanteras wishes : धनतेरस निमित्त द्या ‘या’ खास शुभेच्छा!

दिवाळीला (Diwali 2024) सुरूवात होताच घराघरांत आणि मनामनांत आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आपल्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांना धनत्रयोदशीच्या (धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 2024) हार्दिक शुभेच्छा द्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित...

World Mental Health Day म्हणजे काय? या दिवसाचे वैशिष्ट्य काय?

जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) हा मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. त्यासाठी १५० पेक्षा जास्त देशांतले सदस्य, मानसिक आरोग्य संस्था आणि मानसिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने १९९२ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला...

Dussehra Wishes : दसऱ्यात नातेवाईक, प्रियजनांना समाजमाध्यमांद्वारे पाठवा मराठीतून खास शुभेच्छा संदेश!

दसऱ्याला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा (Dussehra Wishes) केला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. यंदा दसरा हा सण...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline